Pawankhind | पावनखिंड Housefull, प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून कलाकार भारावले

2022-02-22 6

१८ फेब्रुवारी २०२२ ला रिलीज झालेल्या पावनखिंड सिनेमाला पहिल्या दिवसापासून उत्तम प्रतिसाद मिळतोय. सिनेमाला प्रेक्षकांच्या मिळणाऱ्या रिऍक्शन्सची पाहूया एक झलक. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Rahul Gamre